दस-याच्या मूर्हूतावर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या जीम अखेर सुरू झाल्या आहेत....त्यामुळे सेलिब्रिटीदेखील आता जीमकडे वळू लागले आहेत अभिनेता भूषण प्रधान देखील वर्कआऊटला खूपच महत्तव देतो....लॉकडाऊनमध्ये त्याने घरच्या घरीच व्यायामाला पसंती दिली आणि आता जीम सुरू झाल्यामुळे तो जीममध्ये जाऊन तासनतास वर्कआऊट करणार आहे....पण त्याचबरोबर घरीदेखील त्याचं वर्कआऊट प्लान सुरूच राहणार आहे. त्याचा हा फिटनेस फंडा त्याने खास सीएनएक्स फिल्मीशी शेअर केलाय ....

#lokmatcnxfilmy #BhushanPradhanFitness #FitnessTips #GymWorkout
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber